शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनुप सोनी

अनुप सोनीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालिकावधू या मालिकेतील काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात तो परतणार आहे. अनुप हा मुळचा पंजाबचा असून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सी हॉक्स, साया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Read more

फिल्मी : सावधान रहे, सतर्क रहे! नव्या थरारक कथांसह 'क्राईम पेट्रोल' मालिका पुन्हा होतेय सुरु, प्रोमो रिलीज

फिल्मी : वडिलांचा विरोध झुगारुन सावत्र भावाने बहिणीचं लग्न विवाहित हिरोशी लावलं, कोण आहे ही अभिनेत्री?

फिल्मी : स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर

फिल्मी : विवाहित असूनही लग्न झालेल्या हीरोच्या पडली प्रेमात, सुपरस्टार वडिलांचा विरोध झुगारला, तर भावांनी दिली साथ

फिल्मी : अभिनेता अनुम सोनी आणि राज बब्बर यांच्यात आहे खास नातं, जाणून घ्या याविषयी

फिल्मी : काय सांगता ! महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये चक्क भुवन बाम होणार स्किटमध्ये सहभागी, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर'

फिल्मी : अनुप सोनीने शेअर केला शेतकरी आंदोलनातील एक व्हिडीओ; म्हणाला हे चूक

फिल्मी : भाजी विकणाऱ्या दिग्दर्शकाची बिकट परिस्थिती पाहून 'बालिका वधू'ची टीम सरसावली मदतीला, अनुप सोनीने दिली माहिती

फिल्मी : टीव्हीवरील हा प्रसिद्ध अभिनेता आहे राज बब्बर यांचा जावई, 'फत्तेशिकस्त'मधून मराठीत पदार्पण