लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुजा पाटील

अनुजा पाटील, फोटो

Anuja patil, Latest Marathi News

भारतीय महिला क्रिकेट विश्वातील चमकता तारा असलेल्या अनुजा पाटील हिची २०१७ साली बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय ‘अ’ महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये तिची श्रीलंका येथे टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली. सलग दुसऱ्या वर्षी तिला कर्णधारपदाची संधी मिळाल्यावर तिने भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व केले. 
Read More