- AFG vs PNG : अफगाणिस्तानचा जलवा कायम! सुपर-८ च्या तिकिटासाठी अवघ्या ९६ धावांची गरज
- 'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या ३.१ षटकांत सामना जिंकला
- बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
- शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
- मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
- BAN vs NED बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
- Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
- ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट
- सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही...
- Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
- नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
- मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित
- POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
- मुंबई - शिक्षक मतदारसंघातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवाजी शेंडगे यांच्या नावाची घोषणा
- 'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
- नागपूर: जिल्ह्यातील धामना जवळील चार मुंडी एक्स्प्लोसिव्ह येथे मोठा स्फोट; तीन मृत्यू, आठ जखमी
- पुणे तुंबल्यावर महापालिका खडबडून जागी; तक्रारीच्या फोनची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा! आयुक्तांच्या सूचना
- अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसीचे नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
- Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
- धरणगाव (जि. जळगाव) : दिव्यांग पतीला विहिरीत ढकलले, पत्नीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल
- Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
- देशात दोन हुकूमशाह भ्रष्टाचार करताहेत - संजय राऊत
- अहंकाराच्या सर्व सीमा मोदी-शाह यांनी ओलांडल्या - संजय राऊत
- मध्य रेल्वेची दोन्ही बाजुची वाहतूक उशिराने, विक्रोळीमध्ये तांत्रिक बिघाड
- WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर; यजमानांचा झंझावात
- मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भांडूप-विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती
- जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
- सोलापूर : वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर यांची पुन्हा सोलापुरात पदस्थापना; अधिष्ठतापदाचा घेणार लवकरच पदभार