गेल्या वर्षी एसटीएफने छांगुरच्या कारवायांची चौकशी करून पुरावे गोळा केले होते. यानंतर छांगुर, त्याचा मुलगा महबूब, नवीन रोहरा, त्याची पत्नी नीतू उर्फ परवीन, सबरोज, सहाबुद्दीन आणि राजेश उपाध्याय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...
आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे. ...
मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेले लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी या प्रकरणात मला कसं अडकवण्यात आले, त्यानंतर कसे टॉर्चर केले हे कोर्टाला सांगितले होते ...