लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएस

एटीएस

Anti terrorist squad, Latest Marathi News

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा - Marathi News | Shocking! Salman Khurshid was running a 'school' of terrorism in this state, ATS made a big revelation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

काश्मीरमध्ये पकडलेला दहशतवादी सलमान खुर्शीद वानी याने बागपत इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियनचे शिक्षण घेतले. वााानी इन्स्टिट्यूटमध्ये दहशतवाद पसरवणारे वर्ग चालवत होता. ...

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक  - Marathi News | UP ATS arrested people for inciting jihad through social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक 

उत्तर प्रदेश एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिहादसाठी लोकांना भडकवत होता. ...

गुजरात एटीएसची मोठी कारवाई, दाऊदच्या साथीदाराला केली अटक  - Marathi News | Dawood ibrahim associate babu solanki arrested by gujarat ats pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात एटीएसची मोठी कारवाई, दाऊदच्या साथीदाराला केली अटक 

सन 2000 मध्ये मुन्ना झिंगाडाने बँकॉकमधील छोटा राजनवर हल्ला केला होता. यानंतर बँकॉक पोलिसांनी त्याला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक केली. ...

पळण्याचा डाव फसला, दाऊद गँगशी लागे-बांधे असलेल्या कुख्यात आरोपीला अटक - Marathi News | Notorious accused in connection with Dawood gang arrested in nalasopara pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पळण्याचा डाव फसला, दाऊद गँगशी लागे-बांधे असलेल्या कुख्यात आरोपीला अटक

बांगलादेश येथून पासपोर्ट बनवून नैरोबी येथे जाण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने तो मुंबईत परतला होता.  ...

एटीएसने पुण्यातील ड्रग्जचा कारखाना केला उद्ध्वस्त  - Marathi News | ATS raids MD drugs factory in Pune, seized crore rupees drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसने पुण्यातील ड्रग्जचा कारखाना केला उद्ध्वस्त 

संतोष बाळासाहेब आडके याची पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील श्री अल्फा केमिकल्स येथे एमडी बनविण्याची फॅक्टरी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.  ...

खळबळजनक! पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याच्या धमकीचा आयएसआयने पाठवला मेल  - Marathi News | Sensational! LeT terrorist sent threatening mail to five-star hotel located at Mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याच्या धमकीचा आयएसआयने पाठवला मेल 

बुधवारी हॉटेल बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल 'लश्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या नावाने प्राप्त झाला होता. ...

गुजरात एटीएसची मोठी कारवाई! १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपीला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक  - Marathi News | 1993 accused in serial bomb blast arrested with pakistani passport for smuggling drugs by Gujrat ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात एटीएसची मोठी कारवाई! १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपीला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक 

गुजरात एटीएसची मुंबईत कारवाई ...

पश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवल घातपात कटात  - Marathi News | The 'he' who was hiding in West Bengal was involved in a conspiracy at the Sunburn Festival Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवल घातपात कटात 

न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   ...