आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे ...
कोंढवा, खडक, खडकी, वानवडी, भोसरी आणि मोशीसह येथील छापेमारीत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे ...
ही कारवाई रात्री उशिरा सुरू झाली आणि पहाटेपर्यंत सुरुच होती. राज्य दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी मोठी गुप्तता बाळगत ही मोहीम हाती घेतल्याचे समजते ...