लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएस

एटीएस

Anti terrorist squad, Latest Marathi News

Terror module in Mumbai: दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ - Marathi News | Maharashtra ATS taken a person into custody from Jogeshwari; terror module busted by Delhi Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादी कट: मुंबईतून सातवा संशयित ताब्यात; एटीएसच्या कारवाईने खळबळ

Terror module in Mumbai: जान मोहम्मदच्या चौकशीत झाकीरचे नाव पुढे आले होते. मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसने एकत्रपणे केलेल्या कारवाईत झाकीरला ताब्यात घेण्यात आले. ...

दिल्लीत 11 राज्यांचे ATS प्रमुख, RAW-IB च्या अधिकाऱ्यांची होणार बैठक; दहशतवाद आणि तालिबानवर चर्चा   - Marathi News | delhi police call meeting of all intelligence agencies and anti terror squad heads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 11 राज्यांचे ATS प्रमुख, RAW-IB च्या अधिकाऱ्यांची होणार बैठक; दहशतवाद आणि तालिबानवर चर्चा  

delhi police call meeting of all intelligence agencies and anti terror squad heads : एटीएस प्रमुख, एसओजी आणि 11 राज्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ...

मास्टरमाईंड बापानेच बनविले मुलाला दहशतवादी; उसैदूर रेहमान होता ‘आयएसआय’च्या संपर्कात - Marathi News | mastermind father made a child terrorist pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्टरमाईंड बापानेच बनविले मुलाला दहशतवादी; उसैदूर रेहमान होता ‘आयएसआय’च्या संपर्कात

दिल्ली पाेलिसांची धक्कादायक माहिती ...

'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा' - Marathi News | 'Chitratai WhatsApp University Topper, Start Feeding Almonds Now', rupali chakankar on chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा'

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे.  ...

संशयित अतिरेकी जानची दाऊदशी होती पहचान; कोठडीत रवानगी - Marathi News | suspected terrorist Jan had an acquaintance with Daud pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संशयित अतिरेकी जानची दाऊदशी होती पहचान; कोठडीत रवानगी

जानच्या चौकशीसाठी एटीएसचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. ...

टॅक्सी चालक ते ISI अन् डी गॅंगचा हस्तक..कोण आहे जान मोहम्मद अली शेख? - Marathi News | From taxi driver to ISI agent and D gang associate..who is Jan Mohammad Ali Shaikh? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॅक्सी चालक ते ISI अन् डी गॅंगचा हस्तक..कोण आहे जान मोहम्मद अली शेख?

Jan Mohammad Ali Shaikh : त्याला दोन मुलीही आहेत, एका मुलीचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, तर  दुसरी मुलगी शाळेत जातेय. जान मोहम्मद शेख एटीएसच्याही रडारवर होता. मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवायचा त्याला अनुभव होता. ...

पाकिस्तानमध्ये डी कंपनीशी जानचे २० वर्षापूर्वीचे संबंध; पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबाराची केस - Marathi News | Jan Relations with D Company in Pakistan 20 years ago; A case of shooting at Paydhuni police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानमध्ये डी कंपनीशी जानचे २० वर्षापूर्वीचे संबंध; पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबाराची केस

ATS on Jan Mohammad Shaikh : शेख हा एकटाच दिल्लीला निघाला होता. ९ सप्टेंबरला तो तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. ...

धारावीत खळबळ, एक चरसी बनला दहशतवादी, सुरक्षेसाठी जानचे कुटुंब पोलिसांच्या देखरेखीखाली - Marathi News | Sensation in Dharavi, a charasi turned terrorist, Jan's family for security under police surveillance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीत खळबळ, एक चरसी बनला दहशतवादी, सुरक्षेसाठी जानचे कुटुंब पोलिसांच्या देखरेखीखाली

Jan Mohhamad Shaikh : जानच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कुटुंबियांना पोलिसांनी आपल्या देखरेखीखाली ठेवलं असल्याची माहित मिळत आहेत.  ...