राज्यात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने मोठा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना एटीएसने अटक केली आहे़. त्यांच्याकडून अजूनही मोठा शस्त्रसाठा मिळत असल्याचे सोमवारी उघड झाले़. ...
गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या आणि दोन दिवसापूर्वी मुंबईतील नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा, या तिन्ही वेगवेगळ्या घटनांचे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे ...
मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे एका घरावर छापा मारून बॉम्ब तयार करण्याच्या साहित्यासह पकडलेल्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपैकी एक जण औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चार वर्षांपूर्वी तो कामधंद्यासा ...
राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. ...
गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़.या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होत ...