मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. ...
खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली. ...
मुख्य पुरवठादार अमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. त्यामुळे त्या पुरवठादारासाठी काम करणाऱ्या एजंटचे धाबे दणाणले असून थर्टी फस्टच्या तयारीला लागलेल्या नशेबाजांचे पुरते वांदे झाले आहेत. ...
हे अभियान फक्त शाळा कॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वत्र राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण ठाणे आयुक्तालयात अमली पदार्थविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, शिक्ष ...
गोवा पोलिसांनी यंदा चांगली कामगिरी बजावताना ८२ टक्क्यावरून ८५ टक्क्यांवर नेली आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारावरही अंकुश ठेवण्यास खात्याला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. ...