गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फिल्म सिटीमध्ये मोठंमोठे सेट उभारण्यासाठी लागणाऱ्या कामगारांचे कंत्राट आपल्याला मिळविण्यासाठी धमकाविणे आणि खंडणीची मागणी करणे आणि चोरीचे अनेक गुन्हे असलेल्या शिवा शेट्टीविरोधात आरे पोलीस ठाण्यात अनेक ...