लोकपाल कायदा झाला पण केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार त्याची अंमलबजावणी करून लोकपालाची नियुक्ती करण्यास तयार नव्हते. त्यासाठी पुन्हा 23 मार्च 2018 ला दिल्लीमध्ये रामलिला मैदान आणि 30 जानेवारी 2019 ला राळेगणसिद्धी येथे जनतेला आंदोलन करावे लागले. ...
झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे तर चक्क गॅस सिलेंडरच 'आमच्यासाठी आंदोलन कधी?' असा प्रश्न करणारं व्यंगचित्र राष्ट्रवादीनं काढलं आहे. ...
भाजपने केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटलं होतं. मात्र, अद्यापही सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिली नाही. ...
चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शनही घेतलं. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. ...
Anna Hajare : मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील ...
जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेले सरकारी कंपन्या विकण्याचे धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन हजारेंना केले होते. त्यानंतर शुक्रवारी जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भ ...
Anna Hajare : काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का आहेत? असा खडा सवाल इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ह ...
तहसीलदार ज्योती देवरे यांची एक क्लिप शुक्रवारी व्ह्यायरल झाली. यात, त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत, आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची धमकी दिली होती. ...