गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, या आंदोलनावर आज दुपारपर्यंत सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. अण्णांनी सकाळी कोअर कमिटीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत पीएमओतून आलेल्या सुधारित मसुद ...
अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. ...
राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ सकाळी 11 वाजता सामूहिक आत्मदहन करणार आहेत. दरम्यान शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना गावबंदी केल्यानंतर गावात पोलिसांसह एकही शासकीय कर्मचारी उपस्थित नाही. ...
हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. गांधी यांच्या बंगल्याच्या गेटमध्ये आंदोलकांनी भजन म्हणून सरकारचा निषेध केला. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी भर उन्हात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. तर राळेगणसिद्धीत सरकारी यंत्रणांना गावबंदी करण्यात आली असून, खासदार दिलीप गांधी यांच्या निवास ...
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर् ...