जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महास ...
नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. शाम आसावा यांना धमकी दिली ...
शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने तक्काळ करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ...
देशातील भाजप खासदार, आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधताना अण्णा हजारे यांच्या कामाची माहिती देऊन राळेगणसिद्धीत विद्यार्थ्यांची आॅनलाइन हजेरी, पाणलोट कामे, सीसीटीव्हीची जोडणी आदी सामूहिक प्रयत्नांतून केलेल्या गावाच्या विकासाची माहिती देशभ ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू असल्याचा आरोप केला आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा हजारे यांनी दिला. ...
मला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा मुद्दा घेऊन कल्पना इनामदार या गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्या हाती या आंदोलनाची सर्व सूत्रे अण्णांनी सोपवल्याच्या बातम्या गेल्या दोन-तीन दिवसांत चर्चेत आहेत. ...