महाराष्ट्र सरकारने अखेर मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आणण्याचा निर्णय नुकताच घेतला. मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संत यादवबाबा मंदिरामध्ये सुरू आहे. ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरप्रकारांची चौकशी सुरू असतानाही अनिल जाधव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दिल्याने कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर अडचणीत सापडले आहेत. ...