ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी पत्र पाठवून अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सात दिवसांच्या उपोषणात खालावलेली प्रकृती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे. ...
लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले. ...
माध्यमे, बुद्धिवादीवर्ग, मध्यमवर्ग व सोशल मीडिया सोबत नसतानाही सरकारला अण्णांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. अण्णाच सरकारला झुकवू शकतात, हे पुन्हा एकदा दिसले. राज्यकर्त्यांना अण्णांची सुप्त अशी भीती असते. ...