विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. त्यानंतर आता अचानक बरेच मराठी कलाकार ट्विटरवर पुन्हा निवडणुक? असा हॅशटॅग वापरत असल्याचं पहायला मिळालं. ...
चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...
मराठी रुपेरी पडद्यावरचा डॅशिंग हिरो अंकुश चौधरी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून अनेक ग्लॅमरस जाहिरांतीतून झळकलेली झीनल कामदार या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ...
मुंबईतील दगडी चाळ सर्वश्रुतच आहे. तिथला रुतबा अनेकांना हादरवतो. त्यामुळे हाच दरारा कायम ठेवत संगीता अहिर मुव्हीजचा 'दगडी चाळ २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' असे या सिनेमाचे शिर्षक असून, खास दसऱ्याच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...