अंकुश चौधरी, मराठी बातम्या FOLLOW Ankush chaudhary, Latest Marathi News
'ती सध्या काय करते'च्या सीक्वेलबद्दल दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले... ...
अभिनेते केदार शिंदेंनी आजोबा शाहिर साबळेंच्या जन्मदिनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे ...
'पी.एस.आय.अर्जुन' (PSI Arjun Movie) चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. ...
'P.S.I. अर्जुन' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी अंकुश चौधरीने माध्यमांशी संवाद साधला ...
Akshaya Hindalkar : विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया हिंदळकर रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
पोलिसांच्या गाडीतून अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत. पोलिसांनी त्याला घेरल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ...
त्याची वर्दी म्हणजे इशारा! अर्जुन आलाय आता राडा होणार; 'पी.एस.आय. अर्जुन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित ...
अंकुश चौधरीने ‘आता थांबायच नाय’ सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अंकुशने सिनेमाचं कौतुक केलं असून सर्वांना सिनेमा पाहण्याचा आवाहन केलंय. काय म्हणाला अंकुश, जाणून घ्या ...