अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
फॅन्ससोबतच सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेचा अजूनही यावर विश्वास बसत नाहीय की, सुशांत आता नाही. अंकिताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून सुशांतची आठवण तर काढलीच, सोबतच एकदा पुन्हा न्यायाची मागणी केलीये. ...