अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय. ...
सुशांतच्या आठवणीत अंकिताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, काहीजणांनी अंकिता हे प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप केलाय. ...
मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...