लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
VIDEO : अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णींची भेट, सुशांतच्या आठवणीत दोघींचेही डोळे पाणावले! - Marathi News | Sushant Singh Rajput onscreen mother Usha Nadkarni meets Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णींची भेट, सुशांतच्या आठवणीत दोघींचेही डोळे पाणावले!

'पवित्र रिश्ता' मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या. ...

अंकिता लोखंडेने विचारला प्रश्न - माझा सोलमेट कुठंय?, फॅनच्या उत्तराने झाली अवाक् - Marathi News | Ankita lokhande asks fans on instagram that where is her soulmate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने विचारला प्रश्न - माझा सोलमेट कुठंय?, फॅनच्या उत्तराने झाली अवाक्

अलिकडेच अंकिताने सोलमेटबाबत एक प्रश्न इन्स्टाग्रामवर विचारला होता. ज्याचं तिला फारच मजेदार उत्तर मिळालं. ...

VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी... - Marathi News | Ankita Lokhande reharsal video for arward show where she will pay tribute to Sushnt Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी...

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती 'तारों के शहर में' गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे. ...

बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले - Marathi News | Sushant Singh Rajput fans troll Ankita Lokhande Latest Dancing Video WIth Her Beau Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले

अंकिता लोखंडे याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. ...

PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ब्लॅक अँड व्हाइट फोटो, दिसली खूप ग्लॅमरस - Marathi News | PHOTOS: Black and white photo shared by Ankita Lokhande, looked very glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ब्लॅक अँड व्हाइट फोटो, दिसली खूप ग्लॅमरस

अंकिता लोखंडेच्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ट्रेडिशनल लूकमध्ये फोटोशूट, पाहा स्टायलिश फोटो - Marathi News | Actress ankita lokhande latest pics went viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ट्रेडिशनल लूकमध्ये फोटोशूट, पाहा स्टायलिश फोटो

Video : बॉयफ्रेन्ड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे, काय आहे कारण? - Marathi News | ankita lokhande slams vicky jain for wrong words at social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बॉयफ्रेन्ड विकी जैनवर ओरडली अंकिता लोखंडे, काय आहे कारण?

विकी जैन मागून काहीतरी बोलतो आणि त्याचे ते शब्द ऐकून अंकिता त्याच्यावर बिथरते. ...

 अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का?  - Marathi News | ankita lokhande celebrated diwali with boyfriend vicky jain shares photo trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का? 

टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ट्रोल होतेय. कारण काय तर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो. ...