लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
PHOTOS : अंकिता लोखंडेने पोस्ट केले विना मेकअप ग्लॅमरस फोटो, तिचा असे फोटो तुम्ही आतापर्यंत पाहिले नसतील.. - Marathi News | Ankita Lokhande shares stunning glamorous photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अंकिता लोखंडेने पोस्ट केले विना मेकअप ग्लॅमरस फोटो, तिचा असे फोटो तुम्ही आतापर्यंत पाहिले नसतील..

अंकिताने कॅप्शन दिलं आहे की, मी ओरिजिनल आहे आणि हे एक आपलंच एक वेगळं परफेक्शन आहे. ना मेकअप, ना हेअर स्टाइल. ...

अंकिता लोखंडेने शेअर केला 'फर्स्ट किस'चा व्हिडीओ, सुशांतच्या फॅन्सने दिल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | Ankita Lokhande shares video of first kiss song on her instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने शेअर केला 'फर्स्ट किस'चा व्हिडीओ, सुशांतच्या फॅन्सने दिल्या अशा प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अंकिता लोखंडेची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती आपल्या रोजच्या जीवनाविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ...

अंकिता लोखंडने पोस्ट केले व्हॅकेशचे फोटो, विक्की जैनला टॅग करत विचारला प्रश्न - Marathi News | Ankita lokhande shares holiday photos with vicky jain both enjoying snowfall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडने पोस्ट केले व्हॅकेशचे फोटो, विक्की जैनला टॅग करत विचारला प्रश्न

अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. ...

अंकिता लोखंडेने केला सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Ankita Lokhande dance on Sushant Singh Rajput song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने केला सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

अंकिता २७ डिसेंबरला होणाऱ्या झी रिश्ते अवॉर्डमध्ये सुशांत सिंह राजपूतला त्याच्याच गाण्यांवर परफॉर्म करून ट्रिब्यूट देणार आहे. ...

हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा...! अंकिता लोखंडेची ही पोस्ट नेमकी कोणासाठी? - Marathi News | ankita lokhande taunts sushant singh rajputs fans as they trolled her continued after his death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा...! अंकिता लोखंडेची ही पोस्ट नेमकी कोणासाठी?

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होतेय. ...

PHOTOS : ब्लॅक गाऊनमधल्या अंकिता लोखंडेच्या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics - Marathi News | Ankita lokhande look glamorous in a black gown pics goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ब्लॅक गाऊनमधल्या अंकिता लोखंडेच्या फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics

VIDEO : अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णींची भेट, सुशांतच्या आठवणीत दोघींचेही डोळे पाणावले! - Marathi News | Sushant Singh Rajput onscreen mother Usha Nadkarni meets Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णींची भेट, सुशांतच्या आठवणीत दोघींचेही डोळे पाणावले!

'पवित्र रिश्ता' मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या. ...

अंकिता लोखंडेने विचारला प्रश्न - माझा सोलमेट कुठंय?, फॅनच्या उत्तराने झाली अवाक् - Marathi News | Ankita lokhande asks fans on instagram that where is her soulmate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने विचारला प्रश्न - माझा सोलमेट कुठंय?, फॅनच्या उत्तराने झाली अवाक्

अलिकडेच अंकिताने सोलमेटबाबत एक प्रश्न इन्स्टाग्रामवर विचारला होता. ज्याचं तिला फारच मजेदार उत्तर मिळालं. ...