अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
अंकिता लोखंडेने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. ...