लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
अंकिता लोखंडे पुन्हा एकदा आली चर्चेत, तिचा बाथटब व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Ankita Lokhande came into the discussion once again, her bathtub video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे पुन्हा एकदा आली चर्चेत, तिचा बाथटब व्हिडीओ झाला व्हायरल

अंकिता लोखंडेने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चर्चा होताना दिसते आहे. ...

सुशांत सिंग रजपूतच्या निधनानंतर अनेक महिन्यांनी अंकिता लोखंडेने या गोष्टीची दिली होती कबुली - Marathi News | Ankita Lokhande opens up about break-up with Sushant Singh Rajput | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग रजपूतच्या निधनानंतर अनेक महिन्यांनी अंकिता लोखंडेने या गोष्टीची दिली होती कबुली

अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो - Marathi News | Ankita Lokhande's glamorous look, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अंकिता लोखंडे नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ...

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार, रिलेशनशीपला झाली ३ वर्षे - Marathi News | After a breakup with Sushant, Ankita Lokhande chose Vicky Jain as her partner. The relationship lasted for 3 years. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार, रिलेशनशीपला झाली ३ वर्षे

अंकिताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नात्याला तीन वर्षे झाल्याचे सांगितले. ...

हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे - Marathi News | Do you recognise her? A few years ago, Prathana Behere looking like this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...

मोहे रंग लगा दे रे,जेव्हा अंकिता लोखंडे बॉयफ्रेंडच्या पाया पडून घेते आशीर्वाद ! - Marathi News | Ankita Lokhande requests her boyfriend's blessing for applying her colours, says "Mohe rang laga de re"falls at the feet of her boyfriend Blessings! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहे रंग लगा दे रे,जेव्हा अंकिता लोखंडे बॉयफ्रेंडच्या पाया पडून घेते आशीर्वाद !

Ankita seeks blessing from boyfriend. रंग लावून झाल्यानंतर अंकिताने विकीचे पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचे दिसते ...

त्याच्यासाठी RIP कसे लिहू? मी आजही सुशांतसोबत बोलते...! अंकिता लोखंडेने ट्रोलर्सला दिले उत्तर - Marathi News | ankita lokhande reveals she sometimes can talk to sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याच्यासाठी RIP कसे लिहू? मी आजही सुशांतसोबत बोलते...! अंकिता लोखंडेने ट्रोलर्सला दिले उत्तर

‘मी कधीच त्याच्यासाठी RIP लिहू शकत नाही. पण लोकांनी मला यावरून जज करणे सुरु केले. मला टोमणे मारले....’ ...

सुशांत सिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे 'बाजीराव मस्तानी' सिनेमा नाकारला, अंकिता लोखंडेने केला खुलासा - Marathi News | Ankita Lokhande says she refused 'Bajirao Mastani,' 'Happy New Year' for Sushant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे 'बाजीराव मस्तानी' सिनेमा नाकारला, अंकिता लोखंडेने केला खुलासा

अंकिता लोखंडेने एका मुलाखतीत तिच्या करिअरच्या संदर्भातील मोठा खुलासा केला आहे. ...