लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
पवित्र रिश्ता!! अंकिता लोखंडेची लगीनघाई, पाहा, प्री-वेडिंग सेरेमनीचे खास फोटो - Marathi News | Ankita Lokhande Vicky Jain Pre Wedding Rituals Begin Actress Looks Stunning In Marathi Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पवित्र रिश्ता!! अंकिता लोखंडेची लगीनघाई, पाहा, प्री-वेडिंग सेरेमनीचे खास फोटो

Ankita Lokhande-Vicky Jain Pre-Wedding: मैत्री, प्रेम ते लग्न... ! अभिनेत्री अंकिता लोखंडे येत्या 14 डिसेंबरला विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. ...

Wedding Bells : Ankita Lokhande Getting Married Soon | अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्नबंधनात - Marathi News | Wedding Bells: Ankita Lokhande Getting Married Soon | Ankita Lokhande will get engaged soon | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Wedding Bells : Ankita Lokhande Getting Married Soon | अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्नबंधनात

Wedding Bells : Ankita Lokhande Getting Married Soon | अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्नबंधनात ...

Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका - Marathi News | marathi actress abhidnya bhave and ankita lokhande share dance video on madhuri dixit Sailaab movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

Ankita lokhande: सध्या या दोघी 'पवित्र रिश्ता'च्या दुसऱ्या भागात झळकत आहेत. या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

अंकिता लोखंडेची धमाकेदार बॅचलरेट पार्टी; 'अशीच' जबरदस्त यादगार पार्टी करायची तर घ्या लूक टिप्स - Marathi News | Ankita Lokhande's smashing bachelor party; If you want to have a very memorable party like this, take look tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता लोखंडेची धमाकेदार बॅचलरेट पार्टी; 'अशीच' जबरदस्त यादगार पार्टी करायची तर घ्या लूक टिप्स

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बॅचलरेट पार्टीचे फोटो सध्या सोशल मिडियावर धुम करत आहेत.. तिने आणि तिच्या मैत्रिणींनी या पार्टीत धमाल मजा, मस्ती केलेली आहे बरं का...  ...

Video: 'मैं ससुराल नहीं जाऊंगी...'; sprinters party मध्ये अंकिताने दिला लग्नाला नकार? - Marathi News | actress ankita lokhande sprinters party video goes viral as actress dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'मैं ससुराल नहीं जाऊंगी...'; sprinters party मध्ये अंकिताने दिला लग्नाला नकार?

Ankita lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या लग्नाच्या तयारीला लागली असून नुकतीच तिची sprinters party झाली. ...

Bride-To-Be : गर्ल गँगसोबत धम्माल रंगली अंकिता लोखंडेची बॅचलर पार्टी, पाहा फोटो - Marathi News | Ankita Lokhande's Bachelorette Party At Mumbai Was All About Fun With Friends | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bride-To-Be : गर्ल गँगसोबत धम्माल रंगली अंकिता लोखंडेची बॅचलर पार्टी, पाहा फोटो

Ankita Lokhande's Bachelorette Party : अंकिताच्या लग्नाचं काउंटडाऊनही सुरू झालं आहे ... बोहल्यावर चढण्याआधी अंकिताच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं... ...

शुभ मंगल सावधान! अंकिता लोखंडे या तारखेला अडकणार विकी जैनसोबत लग्नबेडीत - Marathi News | Ankita Lokhande will be marry to Vicky Jain on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभ मंगल सावधान! अंकिता लोखंडे या तारखेला अडकणार विकी जैनसोबत लग्नबेडीत

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ...

अंकिता लोखंडेचे फोटो पाहिले असतीलच, तिच्या बहिणीचे हे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? - Marathi News | Ankita Lokhande's sister Ashita enters showbiz, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचे फोटो पाहिले असतीलच, तिच्या बहिणीचे हे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

अंकिता टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे तर आशिता मॉडेल. काहीच महिन्यांपूर्वी तिने ग्लॅमरस फोटोशूट करत मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला होता. ...