लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर - Marathi News | kriti sanon ignores ankita lokhande on meeting watch video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती तुझ्याकडे पाहातही नाहीये'; अंकिता लोखंडेला क्रिती सेनॉनने केलं इग्नोर

Ankita lokhande: अभिनेत्री क्रिती सेनॉनला पाहून अंकिता तिला बोलावते आणि गप्पा मारायचा प्रयत्न करते. मात्र, क्रिती अगदी जुजबी बोलून तिला इग्नोर करते. ...

VIDEO : नवरा असावा तर असा! महिला दिनी अंकिता लोखंडेला पती विकी जैननं दिलं स्पेशल गिफ्ट   - Marathi News | International Women's Day vicky jain gave a special gift to ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : नवरा असावा तर असा! महिला दिनी अंकिता लोखंडेला पती विकी जैननं दिलं स्पेशल गिफ्ट  

Ankita Lokhande : पती विकी जैनने ( Vicky Jain  )आज महिला दिनानिमित्त अंकिताला एक खास अनमोल भेट वस्तू दिली आहे. जाणून घ्या काय आहे ती खास भेट ...

अंकिता लोखंडे अन् विकी जैनच्या लग्नाचा अल्बम आला समोर; पाहा Unseen photos - Marathi News | ankita lokhande and vicky jain wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे अन् विकी जैनच्या लग्नाचा अल्बम आला समोर; पाहा Unseen photos

Ankita lokhande: अंकिताने लग्नानंतर तिच्या सासुरवाडीत झालेल्या काही विधींचे फोटो शेअर केले आहेत. ...

अंकिता लोखंडेनं घरी आणली इतक्या कोटींची लक्झरी कार, पाहा व्हिडीओ - Marathi News | Ankita Lokhande and Vicky Jain buy a swanky new car worth Rs 1.10 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेनं घरी आणली इतक्या कोटींची लक्झरी कार, पाहा व्हिडीओ

अर्चना नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande) लग्नानंतर सतत चर्चेत आहे. तूर्तास चर्चा आहे ती अंकिताच्या नव्या कोऱ्या कारची. ...

तू खोटारडी आहेस..., ‘स्मार्ट जोडी’चा प्रोमो पाहून अंकिता लोखंडेवर भडकले सुशांतचे फॅन्स, पण का? - Marathi News | Ankita Lokhande and Vicky Jain to participate on Smart Jodi, sushant singh rajput fans slams ankita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू खोटारडी आहेस..., ‘स्मार्ट जोडी’चा प्रोमो पाहून अंकितावर भडकले सुशांतचे फॅन्स, पण का?

Ankita Lokhande : लवकरच अंकिता व विकी स्टार प्लसवरच्या ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये झळकणार आहेत. गेल्या मंगळवारी या शोचा प्रोमो आऊट झाला. अंकिताच्या फॅन्सला हा प्रोमो आवडला. पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स मात्र हा प्रोमो पाहून भडकले. ...

अंकिता लोखंडेनं दिली ‘गुडन्यूज’; आता नवराही करतोय अ‍ॅक्टिंग डेब्यू, पाहा प्रोमो - Marathi News | Ankita Lokhande's husband Vicky Jain set to make acting debut with Smart Jodi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेनं दिली ‘गुडन्यूज’; आता नवराही करतोय अ‍ॅक्टिंग डेब्यू, पाहा प्रोमो

Ankita Lokhande : आत्तापर्यंत तुम्ही अंकिताला पडद्यावर पाहिलं. पण आता अंकिताचा पती विकी जैन हाही स्क्रीनवर झळकणार आहे. होय, विकी लवकरच अ‍ॅक्टिंग डेब्यू करतोय. ...

भर वाळवंटात अंकिता लोखंडे आणि विकी जैन दिसले रोमँटिक मूडमध्ये, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Ankita Lokhande and Vicky Jain are seen in the desert in a romantic mood. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भर वाळवंटात अंकिता लोखंडे आणि विकी जैन दिसले रोमँटिक मूडमध्ये, फोटोंना मिळतेय पसंती

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन(Vicky Jain)च्या रोमँटिक फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

‘जरा तर लाज बाळग...’; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल - Marathi News | ankita lokhande trolled brutally after lata mangeshkar death for post a dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जरा तर लाज बाळग...’; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल

Ankita Lokhande Trolled : होय, एकीकडे संपूर्ण देश  लतादीदींना श्रद्धांजली वाहत असताना  दुसरीकडे अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. ...