अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
Ankita Lokhande : अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूक आणि कपड्यांमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने नवे फोटो शेअर केले आहेत. ...
Ankita Lokhande pregnant: अंकिता व विकी जैन यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झालेत. याचं झक्कास सेलिब्रेशनही झालं आणि पाठोपाठ एक गुडन्यूज येऊन धडकली. होय, अंकिता लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. ...
Ankita Lokhande & Vicky Jain New Home : अंकिताने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या स्टाईलमध्ये आपल्या नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत अंकिताने स्मृती इराणी यांची हुबेहूब कॉपी केली आहे. ...