lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा जगभरात डंका; ९ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला - Marathi News | swatantryaveer savarkar box office collection randeep hooda movie collect 18cr worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा जगभरात डंका; ९ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

Swantryaveer Savarkar Box Office Collection : केवळ देशातच नाही तर जगभरातही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

स्वातंत्र्याचा वीर इतिहास उलगडणार! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मराठीत प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? - Marathi News | randeep hooda swatantryaveer savarkar movie will be release in marathi on 29th march | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वातंत्र्याचा वीर इतिहास उलगडणार! 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मराठीत प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे?

रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार! ...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका - Marathi News | Randeep hooda sister anjali hooda worked in the movie Swatantryaveer Savarkar role of madam cama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीपच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम! साकारलीय ही भूमिका

काय सांगता! स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात रणदीप हूडाच्या सख्ख्या बहिणीने केलंय काम. या भूमिकेत झळकली. तुम्हाला माहित नसेल तर वाचा बातमी ...

दोनच ओळीत राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Rahul Deshpande commented on Swatantryaveer Savarkar movie randeep hooda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोनच ओळीत राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया, म्हणाले...

राहुल देशपांडेेंनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून मोजक्या शब्दात त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे ...

अंकिता लोखंडेने यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मानधन घेतलं नाही, निर्मात्यांचा मोठा खुलासा - Marathi News | Ankita Lokhande did not take any money for playing the role of Yamunabai savarkar in swatantryaveer savarkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मानधन घेतलं नाही, निर्मात्यांचा मोठा खुलासा

अंकिता लोखंडेने 'स्वांतत्र्यवीर सावरकर' सिनेमात यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी एकही रुपया मानधन घेतलं नाही, निर्मात्यांचा खुलासा ...

एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून..; मराठमोळ्या अभिनेत्याची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | actor saurabh gokhale post for swatantryaveer savarkar actor randeep hooda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून..; मराठमोळ्या अभिनेत्याची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून प्रतिक्रिया चर्चेत

 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून राधा ही बावरी फेम मराठमोळा अभिनेता सोरभ गोखलेने त्याची जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काय म्हणााला सौरभ बघा ...

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला कमी प्रतिसाद? निर्मात्यांची कमाई वाढवण्यासाठी खास ऑफर - Marathi News | Swatantryaveer Savarkar movie team special offer one plus one ticket offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला कमी प्रतिसाद? निर्मात्यांची कमाई वाढवण्यासाठी खास ऑफर

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाविषयी स्पेशल ऑफर निर्मात्यांनी आज सर्वांसाठी ठेवलीय. त्यामुळे आज तुम्ही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहण्यासाठी या खास ऑफरचा वापर करु शकता. सविस्तर वाचा बातमी ...

"आपल्याला काय फरक पडतो? म्हणणाऱ्यांनो...", ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress radhika deshpande shared special post for randeep hooda swatantryaveer savarkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्याला काय फरक पडतो? म्हणणाऱ्यांनो...", ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

"काळ्या पाण्यात निळाशार हीरा गवसला", रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी अभिनेत्रीची पोस्ट ...