लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
"तुमच्या नात्याची झळ मला बसली" विकी जैनने पहिल्यांदाच केला सुशांतसिंह राजपूतचा उल्लेख - Marathi News | Vicky Jain mentions Sushant Singh Rajput for the first time in Bigg Boss talks to Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या नात्याची झळ मला बसली" विकी जैनने पहिल्यांदाच केला सुशांतसिंह राजपूतचा उल्लेख

अंकिताशी चर्चा करताना मागील पाच वर्षात त्याने तिला किती मदत केली याचा पाढा वाचला. ...

अंकिता-विकीच्या नात्यावर ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णींची प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Usha Nadkarni's reaction to Ankita-Vicky's relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता-विकीच्या नात्यावर ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णींची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स अंकिताचे समर्थन करताना दिसले. ...

"तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा - Marathi News | "You didn't stay with me...", How is Ankita Lokhande's relationship with Vicky Jain, the actress revealed to her mother-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तर माझ्यासोबत राहिला नाहीत...", विकीसोबत कसं आहे अंकिताचं नातं, अभिनेत्रीचा सासूसमोर खुलासा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात त्यांच्या भांडणामुळे चर्चेत आहेत. ...

'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..." - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande mother warns her to talk about sushant singh rajput in reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात सुशांतचं नाव घेण्यावरुन अंकिताला आईने सुनावलं, म्हणाल्या, "सासरच्या लोकांना..."

वारंवार सुशांतचं नाव घेणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं होतं. आता अंकिताच्या आईनेही सुशांतचं नाव घेण्यावरुन तिची अप्रत्यक्षरित्या कानउघाडणी केली आहे.  ...

सासूला पटेना सुनेचं वागणं, तरीही आईला जावयाचंच कौतुक; विहीणबाईंच्या आरोपांवर अंकिताच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | bigg-boss-17-ankita-lokhande-mother-reaction-on-vicky-jain-mother-and-family-behaviour-towards-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विहीणबाईंच्या आरोपांवर अंकिताच्या आईची प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'नवरा-बायकोमध्ये...'

Ankita lokhande:अंकिताच्या आईने पहिल्यांदाच विकी जैनच्या आईने केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. ...

'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान - Marathi News | rashami-desai-support-to-ankita-lokhande-reacted-to-vicky-jain-mother-bahar-aake-bigg-boss-na-khele | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान

Rashami desai: रश्मीने अंकिताला पाठिंबा दिला असून तिच्या सासूची चांगलीच कानउघडणी केली आहे. ...

विकीने अंकिताला म्हटलं होतं 'इंवेस्टमेंट', आता त्याची आई म्हणते - "खूप पैसे खर्च केल्यावरच..." - Marathi News | Vicky Jain called Ankita Lokhande an 'investment', now his mother says - "Only after spending a lot of money..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकीने अंकिताला म्हटलं होतं 'इंवेस्टमेंट', आता त्याची आई म्हणते - "खूप पैसे खर्च केल्यावरच..."

बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain). विकी जैन आणि अंकिताच्या आईने नुकतीच शोमध्ये सहभागी झाले होते. ...

"अंकिता सहानुभूतीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतेय", विकी जैनच्या आईचं धक्कादायक विधान - Marathi News | "Ankita is using Sushant's name for sympathy", Vicky Jain's mother's shocking statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंकिता सहानुभूतीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतेय", विकी जैनच्या आईचं धक्कादायक विधान

Bigg Boss 17 : विकी जैनच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाने अंकिता लोखंडेसोबत लग्न करावे असे कधीच वाटत नव्हते. अंकिता सुशांत सिंग राजपूतबद्दल वारंवार बोलून प्रेक्षकांची सहानुभूती जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले. ...