अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
Ankita Lokhande : होय, अंकिताने बाथटबमध्ये नवऱ्यासोबत रोमॅन्टिक पोझ दिल्या. या रोमान्सचा व्हिडीओ तिने शेअर केला. मग काय? नेहमीप्रमाणे अंकिता ट्रोल झाली. ...
Ankita Lokhande pregnant: अंकिता व विकी जैन यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झालेत. याचं झक्कास सेलिब्रेशनही झालं आणि पाठोपाठ एक गुडन्यूज येऊन धडकली. होय, अंकिता लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. ...
Ankita Lokhande & Vicky Jain New Home : अंकिताने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या स्टाईलमध्ये आपल्या नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत अंकिताने स्मृती इराणी यांची हुबेहूब कॉपी केली आहे. ...
Ankita Lokhande : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे प्रचंड ट्रोल झाली होती. अंकिताने अनेकदा अनेकप्रसंगी यावर स्पष्टीकरणही दिलं. आता पुन्हा एकदा अंकिता व्यक्त झाली आहे. ...
Ankita Lokhande Vicky Jain Wins Smart Jodi: 'स्मार्ट जोडी'चा विजेता मिळाला आहे आणि ते विजेते दुसरे तिसरे कोणी नसून सर्वांचे आवडते कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन आहेत. त्याच्याशी संबंधित फोटोही खूप व्हायरल होत आहेत. ...