लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
अंकिता लोखंडेला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, "ऑडिशनसाठी गेले तेव्हा बंद खोलीत..." - Marathi News | bigg boss fame ankita lokhande shared experience of casting couth said i was just 19 years old | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, "ऑडिशनसाठी गेले तेव्हा बंद खोलीत..."

"मी १८-१९ वर्षांची असताना...", अंकिता लोखंडेने शेअर केला होता कास्टिंग काऊचचा अनुभव ...

सुशांतची 'आठवण' म्हणजे त्याचा प्रेमळ डॉगी स्कॉच! आता त्यानेही सोडली अंकिताची साथ - Marathi News | Sushant Singh Rajput's 'memory' is his beloved doggy Scotch! Now he also left Ankita's company | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची 'आठवण' म्हणजे त्याचा प्रेमळ डॉगी स्कॉच! आता त्यानेही सोडली अंकिताची साथ

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नुकतीच रिएलिटी शो 'बिग बॉस १७'(Bigg Boss 17)मधून बाहेर पडली आहे. शोमध्ये ती टॉप ३मध्ये तिची जागा बनवू शकली नाही. दरम्यान आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा डॉगी स्कॉचचं निधन झाले आहे. ...

Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब - Marathi News | After 'Pavitra Rishta', Ankita again got Ekta Kapoor's serial, 'Bigg Boss' brightened the fortune of the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता'नंतर अंकिताला पुन्हा मिळाली एकता कपूरची मालिका, 'बिग बॉस'मुळे चमकलं अभिनेत्रीचं नशीब

Ankita Lokhande : सलमान खानचा लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस १७चा फिनाले नुकताच पार पडला. त्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे या शोमधून बाहेर पडल्यानंतरही चर्चेत आहे. ...

अंबानीनंतर विकी भैय्याच! Bigg Boss फेम तहलकाने दाखवली अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक - Marathi News | Bigg Boss Fame Sunny Arya aka tahalka showed glimpse of vikcy jain s luxurious home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानीनंतर विकी भैय्याच! Bigg Boss फेम तहलकाने दाखवली अंकिता-विकीच्या आलिशान घराची झलक

तीन स्वीमिंग पूल, होम थिएटर...संपता संपत नाही विकी भैय्याचं घर ...

शाहरुख खान सोबत रोमान्स करताना दिसली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण एका क्षणात भंगले स्वप्न - Marathi News | actress Ankita Lokhande to romance Shah Rukh Khan in Happy New Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान सोबत रोमान्स करताना दिसली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण भंगले स्वप्न

शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. ...

Video: डोळ्याखाली डार्क सर्कल अन् थकलेला चेहरा!अंकिता लोखंडेला विदाऊट मेकअप पाहिलंय का? - Marathi News | ashita-dhawan-posted-ankita-lokhande-no makeup look video-one-day-before-entering-bigg-boss-house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: डोळ्याखाली डार्क सर्कल अन् थकलेला चेहरा!अंकिता लोखंडेला विदाऊट मेकअप पाहिलंय का?

Ankita lokhande: अंकिताला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे - Marathi News | Ankita Lokhande To Make Comeback To Bollywood With Randeep Hooda's Film Swatantrya Veer Savarkar after Bigg Boss 17's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे

बिग बॉसनंतर मात्र अंकिताची लॉटरी लागली आहे. लवकरच ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यासोबत झळकणार आहे.  ...

अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..." - Marathi News | bigg boss 17 fame vicky jain talk about ankita lokhande and sushant singh rajput relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता आणि सुशांतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला विकी जैन; म्हणाला, "त्या दोघांमध्ये..."

"मला त्यांच्याबद्दल सगळं माहीत होतं", अंकिता-सुशांतच्या रिलेशनशिपबाबत विकी जैनचं मोठं विधान ...