लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंजली तेंडुलकर

अंजली तेंडुलकर, मराठी बातम्या

Anjali tendulkar, Latest Marathi News

अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा - Marathi News | Anjali Tendulkar legally disclosed, Connection of Mahavitaran finally revealed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली. ...

अंजली तेंडुलकरांचे दस्तऐवज महावितरणकडून गहाळ? वीजजोडणीसाठी सादर केलेली कागदपत्रे सापडेनात - Marathi News | Anjali Tendulkar's documents missing from MSEDCL? Finding documents submitted for electricity connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली तेंडुलकरांचे दस्तऐवज महावितरणकडून गहाळ? वीजजोडणीसाठी सादर केलेली कागदपत्रे सापडेनात

विरारमधील एका गृहसंकुलात अंजली सचिन तेंडूलकर यांच्या नावाने दोन सदनिका असून त्यासाठी महावितरणने वीज जोडणी दिली आहे. ...