सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण, भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. ...
थेट लाभ हस्तांतर योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे केंद्र सरकारचे आदेश डावलून कृषिमंत्री असताना मुंडे यांनी शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी केली. ...