थेट लाभ हस्तांतर योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे केंद्र सरकारचे आदेश डावलून कृषिमंत्री असताना मुंडे यांनी शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी केली. ...
माझं चॅलेंज आहे अंजली दमानियांनी बदनामिया करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात, देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. ...
एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रिपदावर ठेवण्याची खरेच गरज आहे का..? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ...