लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा ओघ सोमवारीही सुरूच होता. ...
कुटुंबियांना कवडीमोल किंमतीत जमीन मिळवून दिल्याप्रकरणी खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी त्यांना निर्दोष ठरविल्याच्या विरोधात माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली. ...