लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंजली दमानिया

अंजली दमानिया

Anjali damania, Latest Marathi News

अंजली दमानिया यांचे 1 लाख 73 हजारांचे घड्याळ चोरट्यांनी पळविले - Marathi News | Anjali Damania's 1 million 73 thousand cost watche were stolen by thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंजली दमानिया यांचे 1 लाख 73 हजारांचे घड्याळ चोरट्यांनी पळविले

हॉटेलच्या रूममधून घड्याळ चोरीस गेले ...

‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया - Marathi News | Damascus to investigate 'those' fertilizers - Damania | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही ... ...

Thackeray Movie: धमकी देण्याची शिवसेनेची हिंमतच कशी होते?- अंजली दमानिया - Marathi News | thackeray movie release row how can shiv sena dare to threaten anjali damania asks cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Thackeray Movie: धमकी देण्याची शिवसेनेची हिंमतच कशी होते?- अंजली दमानिया

२५ जानेवारीला 'ठाकरे' शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेच्या अधिकाऱ्यानं दिली होती. ...

मुंढेंची बदली रद्द करा, अंजली दमानियांच्या नेतृत्वात 'नाशिककर' एकवटले - Marathi News | Cancellation of Mundhe's transfer, organized by Nashik, led by Anjali Damania | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :मुंढेंची बदली रद्द करा, अंजली दमानियांच्या नेतृत्वात 'नाशिककर' एकवटले

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची 21 तारखेला बदली झाल्यानंतर आज 'मी नाशिककर' आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ... ...

एकनाथ खडसे यांनी दमानियांविरुद्ध दाखल केलेला ‘तो’ गुन्हा रद्द करण्याचा आदेश - Marathi News | court has ordered the cancellation of the Eknath Khadse's fir against anjali damaniya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ खडसे यांनी दमानियांविरुद्ध दाखल केलेला ‘तो’ गुन्हा रद्द करण्याचा आदेश

फसविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक कट रचून, खोटे दस्त खरे असल्याचे भासवून त्याचा उपयोग केला, अशा आशयाची तक्रार खडसे यांनी दिली होती. ...

प्रीती मेनन यांच्याविरुद्ध ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट  - Marathi News | 50,000 bail-out warrants against Preity Menon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रीती मेनन यांच्याविरुद्ध ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट 

दुसरीकडे वारंवार गैरहजर राहत असल्याने आप नेत्या प्रीती मेनन यांच्यावर ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले.  ...

अंजली दमानिया यांच्यावरील ‘तो’ गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द  - Marathi News | 'That' offense on Anjali Damaniya was canceled in Aurangabad Bench | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंजली दमानिया यांच्यावरील ‘तो’ गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द 

 माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली अनिश दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...

नागपुरात दमानियांचा पर्याय शोधताना ‘आप’चा निघतोय दम - Marathi News | Finding the option of Damianiya, AAP's journey is not easy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दमानियांचा पर्याय शोधताना ‘आप’चा निघतोय दम

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने नागपुरात अंजली दमानिया यांना रिंगणात उतरविले होते. दीड वर्षांनी दमानिया यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे आता पर्याय म्हणून उमेदवार शोधताना ‘आप’ला चांगलाच दम लागतोय. ...