शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातून, राजांच्या सदरेवर इतिहास पुन्हा होणार जिवंत, अनिता दाते आणि उपेंद्र दाते मुख्यभूमिकेत

फिल्मी : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

फिल्मी : गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

फिल्मी : Photo: 'जोगवा' चित्रपटात अनिता दातेने साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका; तुम्ही ओळखलं का तिला?

फिल्मी : किरण मानेंबाबत अनिता दाते पुन्हा व्यक्त झाल्या, ट्रोलर्सना खडेबोल सुनावत म्हणाल्या...

फिल्मी : अशा व्यवस्थांचा मी निषेध करते; ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा Kiran Maneना पाठींबा

फिल्मी : ‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दातेचा खऱ्या आयुष्यातील ‘गुरूनाथ’ पाहिला का?

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून नव्या भूमिकेचा आनंद घेतेय अनिता दाते

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील राधिकाचा झाला मेकओव्हर, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

फिल्मी : अनिता दातेच्या चाहत्यांसाठी खुशखबर, आता दिसणार या प्रसिद्ध कार्यक्रमात