शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिता दाते

अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : आनंदी तुमची खरंच बायको आहे? राघवच्या रिअल लाइफ चिंगीच्या प्रश्नामुळे अभिनेता झाला होता शॉक

फिल्मी : 'माझा नवरा मला घरातून हकलून देईल'; अचानकपणे असं का म्हणाली अनिता दाते?

फिल्मी : घर बसल्या पाहता येणार 'वाळवी' चित्रपट; OTTवर या दिवशी होणार रिलीज

फिल्मी : Valvi 2 : 'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा!

कल्याण डोंबिवली : समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवा - अभिनेत्री अनिता दाते

फिल्मी : बापरे..! मराठी मालिकेच्या सेटवर दोन अभिनेत्रींमध्ये जोरदार जुंपली, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : नवा गडी नवं राज्य मालिकेच्या सेटवर चिंगीची या व्यक्तिशी जमलीय गट्टी, म्हणाली- मला या....

फिल्मी : Nava Gadi Nava Rajya : कसं एवढं येडं बनवता राव? ‘नवा गडी, नवं राज्य’ मालिका पाहून संतापले प्रेक्षक

फिल्मी : Kiran Mane :“मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ...”, किरण मानेंची पोस्ट व्हायरल

फिल्मी : 'नवा गडी नवं राज्य' मालिका सुरु होण्याआधी पहिल्यांदाच पार पडले प्रिमिअर, जाणून घ्या याविषयी