यंदा पावसाने पाठ फिरविल्याने साठवण तलावातील तसेच विहिरींमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. आजघडीला थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जनावरांच्या पाण्याची सोय आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जनावरांना हिरवा चारा आणि पाणी मिळणे कठीण ...