नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये शिवसेना प्रणित गणेश मंडळाच्या गणपती मंडप उभारणीचे काम सुरू होते. विनापरवानगी रस्त्यात मंडप उभारणी करत असल्यामुळे सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा मंडप जेसीबीच्या साह्याने तोडला. ...
केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. ...
शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैन ...
केडगाव हत्याकांडानंतर राज्य सरकार नि:पक्षपातीपणे वागत नाही व नगरचे पोलीस हे शिवसेनेच्या नियंत्रणाखाली काम करत आहेत, हे पोलिसांनी स्वत:च सिद्ध केले आहे. केडगाव दंगलीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध लावलेले ३०८ कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) पोलिस ...
मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे माजी आमदार अनिल राठोड व माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर महापालिकेत एकत्र आले आहेत. दोघांच्या मदतीने भाजपच्या आगरकर गटाचे बाबासाहेब वाकळे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले. ...
केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...