लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल गोटे

अनिल गोटे

Anil gote, Latest Marathi News

अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका - Marathi News | Maharashtra BJP MLA Anil Gote hits back BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल गोटेंनी भाजपालाच झोडपले, रावसाहेब दानवेंवर टीका

भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्वपक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर बुधवारी विधानसभेत टीका केली. ...

अनिल गोटेंना ‘शिट्टी’ चिन्ह नाकारले - Marathi News | 'Vessal' sign rejected to Anil Gote | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अनिल गोटेंना ‘शिट्टी’ चिन्ह नाकारले

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीत लोकसंग्राम पक्षातर्फे अधिकृतपणे फक्त तीन उमेदवार दिसत आहेत. ...

भाजपाच्या विजय मार्गात गोटेंचा खोडा - Marathi News |  Break the knot on BJP's Vijay Marg | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाच्या विजय मार्गात गोटेंचा खोडा

धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाविरुद्ध पुकारलेले बंड हे पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. भाजपामध्ये अलीकडे सुरू झालेल्या एककल्ली कारभाराला टक्कर देण्यासाठी गोटे पूर्ण तयारीने मैदानात उतरलेले दिसत आहेत. ...

धुळे मनपा निवडणूक संपेपर्यंत तिन्ही मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करा - Marathi News | Enroll the three ministers in the district till the end of the Dhule Municipal election | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे मनपा निवडणूक संपेपर्यंत तिन्ही मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करा

अनिल गोटे : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार, पत्रकार परिषदेत माहिती ...

धुळ्यामध्ये भाजपात फूट, आ. अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा  - Marathi News | BJP MLA Anil Gote announce a new party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यामध्ये भाजपात फूट, आ. अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा 

धुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचे पर्यावसान अखेर पक्षात फूट पडण्यामध्ये झाले आहे. ...

दानवेंनी दगाफटका केल्यास राजीनामा : अनिल गोटे - Marathi News | mla Anil Gote warn Raosaheb danve before meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंनी दगाफटका केल्यास राजीनामा : अनिल गोटे

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर आज रात्री बैठक ...

धुळे महापालिकेवर फडकणार भाजपाचा झेंडा : सुभाष भामरे - Marathi News | BJP's flag to hoist Dhule Municipal Corporation: Subhash Bhamre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुळे महापालिकेवर फडकणार भाजपाचा झेंडा : सुभाष भामरे

गोटे-भामरे यांच्यातील ‘तु-तु मैं-मैं’ चव्हाट्यावर आल्यानंतर राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भामरे यांच्याविषयीचे आक्षेपही नोंदविले. ...

अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचा खुलासा - Marathi News | Anil gote will not resign; Chief Minister devendra fadanvis told | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचा खुलासा

धुळे महापालिकेची निवडणूक येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. ...