लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल गोटे

अनिल गोटे, मराठी बातम्या

Anil gote, Latest Marathi News

गुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे - Marathi News | Against the purification of criminal by Anil Gote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे

भाजपाचे आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. ...

'सुभाष भामरेंकडून पक्ष कार्यकर्त्यांना डावललं जातंय, आम्ही अनिल गोटेंसोबत' - Marathi News | subhash bhamre disregarding party workers we are with anil gote says advay hire | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'सुभाष भामरेंकडून पक्ष कार्यकर्त्यांना डावललं जातंय, आम्ही अनिल गोटेंसोबत'

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना त्यांचे कार्यकते हवे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका ते घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही आमदार गोटेंसोबत आहोत, अशी भूमिका पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी मांडली. ...

भाजपातून माझ्याविरोधात कट रचला जातोय- अनिल गोटे - Marathi News | Maharashtra BJP MLA Anil Gote commentry on bjp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपातून माझ्याविरोधात कट रचला जातोय- अनिल गोटे

धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षीयांवरच जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार - Marathi News | Dhule BJP MLA Anil Goto resigns | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे आमदारकीचा १९ नोव्हेंबर रोजी राजीनामा देणार आहेत.  ...

भाजपाला पर्याय वैगरे नाही,आता फक्त कमळच - Marathi News | The BJP does not have the option, only the lotus | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भाजपाला पर्याय वैगरे नाही,आता फक्त कमळच

अनिल गोटे : पत्रकाव्दारे मांडली स्पष्ट भुमिका ...

मी बंड केले तर सर्वांना थंड करेल- आमदार अनिल गोटे  - Marathi News | If I rebelled, I will make everyone cool- MLA Anil Gote | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मी बंड केले तर सर्वांना थंड करेल- आमदार अनिल गोटे 

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात इशारा ...

धुळयातील दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी करणार - Marathi News | Demand for the seizure of properties of Dhule broker | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळयातील दलालांच्या संपत्तीच्या जप्तीची मागणी करणार

आमदार अनिल गोटे, आदिवासींच्या मेळाव्यात प्रतिपादन ...

मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आॅगस्टमध्ये मार्गी लागल्यास स्वागतच! - Marathi News | Welcome to the Manmad-Indore railway route in August! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आॅगस्टमध्ये मार्गी लागल्यास स्वागतच!

आमदार अनिल गोटे यांची भुमिका, भूसंपादन प्रकरणात भाजप नेते सहभागी असल्याचा आरोप ...