धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाविरुद्ध पुकारलेले बंड हे पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक उचललेले पाऊल आहे. भाजपामध्ये अलीकडे सुरू झालेल्या एककल्ली कारभाराला टक्कर देण्यासाठी गोटे पूर्ण तयारीने मैदानात उतरलेले दिसत आहेत. ...
गोटे-भामरे यांच्यातील ‘तु-तु मैं-मैं’ चव्हाट्यावर आल्यानंतर राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भामरे यांच्याविषयीचे आक्षेपही नोंदविले. ...