शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

राजकारण : वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, चंद्रकांत पाटलांचा आरोप

मुंबई : 'एका पांचट पत्रावरुन राजीनामे घेतले तर कुठेच सरकार काम करू शकणार नाही'

मुंबई : Devendra fadnavis: नमस्कार, मला क्षमा करा, फडणवीसांनी माफी मागून केली पत्रकार परिषदेची सुरुवात कारण... 

राजकारण : Devendra Fadnavis: फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार

महाराष्ट्र : 'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

महाराष्ट्र : शरद पवारांना देशमुखांचा राजीनामा का नकोय? Sharad Pawar | HM Anil Deshmukh | Maharashtra News

क्राइम : सत्यम घोटाळा ते 'आमच्याकडे दिवाळी गिफ्ट स्वीकारले जात नाही'; असाही एक बडा पोलीस अधिकारी

मुंबई : नवा ट्विस्ट; १५ फेब्रुवारीला अनिल देशमुखांचा नागपूर-मुंबई विमान प्रवास?; 'हे' तिकीट पडू शकते महागात

राजकारण : Param bir Singh: बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम; नवाब मलिकांचा इशारा