शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : परमबीर सिंहांकडून पुन्हा खळबळजनक दावा; 'मातोश्री, सिल्वर ओक' वरील बैठकीत काय घडलं?

मुंबई : आपण दोघे नार्को टेस्ट करूया, सत्य समोर येईल! परमबीर सिंह यांचे देशमुख यांना आव्हान

मुंबई : बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख

महाराष्ट्र : परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात...

मुंबई : Anil Deshmukh परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर...; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर निशाणा

महाराष्ट्र : अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप

नागपूर : सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप

मुंबई : २०२० मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं...; प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल

महाराष्ट्र : Chitra Wagh : अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान