Rajya Sabha elections: पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातून सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या Piyush Goyal, तर दुसरे उमेदवार म्हणून डॉ. Anil Bonde यांच्या नावाची घोषणा झा ...
डॉ. बोंडे यांनी अॅड. यशोमती ठाकूर या अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला होता. ठाकूर यांनी त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिले आहे. ...
राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला. ...
अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे, परंतु, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच या दंगलीच्या पाठीमागे असून त्याच मास्टरमाईंड आहेत, असे बोंडे म्हणाले. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानात शिरुन दगडफेक आणि चप्पलफेक केल्याच्या प्रकरणाचं खळबळ उडाली आहे. ...
Anil Bonde: नायब तहसीलदारांना मारहाण, शिवीगाळप्रकरणी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिने साधा कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ...