रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) असलेल्या थकित कर्जांपैकी सात कोटी रुपयांच्या कर्जाची फेड कंपनीचे भागभांडवल घेऊन करण्याचे धनको बँकांनी ठरविल्याने रिलायन्स उद्योगसमुहातील या महत्वाच्या कंपनीचे नियंत्रण अनिल अंबानींच्या हातून जाईल. ...
सावधान, दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे क्षेत्र ‘आयसीसीयू’मध्ये असून, त्यामुळे सरकार आणि कर्जदात्या बँकांची जोखीम वाढणार आहे, असा इशारा प्रख्यात उद्योगपती अनिल अंबानी यांनी दिला आहे. ...