Anil Ambani: रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना ब्लॅक मनी कायद्याअंतर्गत बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर १९ डिसेंबरपर्यंत अंमल करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने आयकर विभागाला गुरुवारी दिले. ...
आयटी विभागाने ८ ऑगस्टला अंबानी यांना दोन स्वीस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या ८१४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अघोषित निधीवरील ४२० कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल नोटीस बजावली होती. ...