मराठी चित्रपट व मालिकेत विविध भूमिका साकारून अभिनेता अनिकेत विश्वासरावने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हिंदीत त्याने 'चमेली' या चित्रपटात काम केले आहे. मराठीत 'फक्त लढ म्हणा', 'पोश्टर गर्ल' व 'बघतोस काय मुजरा कर' हे चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले आहेत. आता तो 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
चित्रपट आणि टीव्हीवर विविध प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान लवकरच हंगामा प्लेच्या पॅडेड की पुशअप या पहिल्या मराठी ओरिजिनल शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. ...
रॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे निर्मित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. ...
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचे ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. सागर खेडेकर ह्यांचे गीत, अनिरूध्द काळे ह्यांचे संगीत असलेले ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गायले आहे. ...
अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबद्ध केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव यांनी 'मस्का' चित्रपटात काम केल्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियांका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
नुकतीच सोशल मीडियावरून अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका जाधव यांची कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाली आहेत. ह्याशिवाय अजून कोण ह्या सिनेमात आहेत, याविषयी सध्या उत्सुकता आहे. ...