अनिकेत विश्वासराव FOLLOW Aniket vishwasrao, Latest Marathi News मराठी चित्रपट व मालिकेत विविध भूमिका साकारून अभिनेता अनिकेत विश्वासरावने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हिंदीत त्याने 'चमेली' या चित्रपटात काम केले आहे. मराठीत 'फक्त लढ म्हणा', 'पोश्टर गर्ल' व 'बघतोस काय मुजरा कर' हे चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले आहेत. आता तो 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक वादविवादात कोण मोठा, कोण छोटा इथपासून, तर प्रेमाची विभागणी, निर्णय कोण घेणार, इथपर्यंत अनेक ताणतणाव असतात. ...
Aniket Vishwasrao and Sneha chavan Controversy | याआधीसुद्धा चीट केले म्हणून अनिकेतचे झालेले breakup ...
Case Against Aniket Vishwasrao for Assaulting Wife | अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नीचा गंभीर आरोप ...
अभिनेता अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाणने मानसिक आणि शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ...
अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ...
याप्रकरणी स्रेहा अनिकेत विश्वासराव (वय २९, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. ...
वय केवळ एक आकडा आहे, असं म्हणतात. अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिची आई आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूबाईंनी मात्र हे सिद्ध करून दाखवलं आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावची बायको स्नेहा चव्हाण हीदेखील अभिनेत्री आहे आणि ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. ...