लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिकेत विश्वासराव

अनिकेत विश्वासराव, मराठी बातम्या

Aniket vishwasrao, Latest Marathi News

मराठी चित्रपट व मालिकेत विविध भूमिका साकारून अभिनेता अनिकेत विश्वासरावने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हिंदीत त्याने 'चमेली' या चित्रपटात काम केले आहे. मराठीत 'फक्त लढ म्हणा', 'पोश्टर गर्ल' व 'बघतोस काय मुजरा कर' हे चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले आहेत. आता तो 'हृद्यात समथिंग समथिंग' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  
Read More
अनिकेत विश्वासरावच्या बॅग्स विमानतळावरुन गायब, पोस्ट शेअर करत म्हणाल; '४ दिवसांपासून...' - Marathi News | marathi actor Aniket Vishwasrao s check in bags missing from airport since 4 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासरावच्या बॅग्स विमानतळावरुन गायब, पोस्ट शेअर करत म्हणाल; '४ दिवसांपासून...'

सोशल मीडियावरुन त्याने राग व्यक्त केला आहे. ...

Bigg Boss Marathi 4: अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसोबत दिसणार बिग बॉसच्या घरात? चर्चांना उधाण - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Aniket Vishwasrao will appear with X wife in Bigg Boss house? Inviting discussions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4: अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसोबत दिसणार बिग बॉसच्या घरात? चर्चांना उधाण

Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

सेलिब्रिटींच्या कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता प्रश्न - Marathi News | The growing question of domestic violence by celebrities, article by asim sarode lawyer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेलिब्रिटींच्या कौटुंबिक हिंसाचाराचा वाढता प्रश्न

प्रसिद्ध जोडप्यांमधील कौटुंबिक वादविवादात कोण मोठा, कोण छोटा इथपासून, तर प्रेमाची विभागणी, निर्णय कोण घेणार, इथपर्यंत अनेक ताणतणाव असतात. ...

लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, मग केलं अरेंज मॅरेज - Marathi News | Before marriage, actor Aniket Vishwasrao was in a relationship with actress, then he got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, मग केलं अरेंज मॅरेज

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाणने मानसिक आणि शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ...

अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध पत्नीने केला छळाचा गुन्हा दाखल, त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Aniket Vishwasrao has been charged with harassment by his wife. His wife is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध पत्नीने केला छळाचा गुन्हा दाखल, त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ...

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नीच्या छळाचा गुन्हा दाखल - Marathi News | Actor Aniket Vishwasrao charged with wife abuse, FIR Lodged in pune kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नीच्या छळाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी स्रेहा अनिकेत विश्वासराव (वय २९, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. ...

 अभिनेता अनिकेत विश्वासरावची सासूबाई देखील आहेत अभिनेत्री  - Marathi News | Actor Aniket Vishwasrao's mother-in-law is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अभिनेता अनिकेत विश्वासरावची सासूबाई देखील आहेत अभिनेत्री 

वय केवळ एक आकडा आहे, असं म्हणतात. अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिची आई आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूबाईंनी मात्र हे सिद्ध करून दाखवलं आहे. ...

अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा झळकणार या सिनेमात, नुकताच मुहूर्त झाला संपन्न - Marathi News | In this movie, Aniket Vishwasrao's wife Sneha will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा झळकणार या सिनेमात, नुकताच मुहूर्त झाला संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावची बायको स्नेहा चव्हाण हीदेखील अभिनेत्री आहे आणि ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. ...